द्या आशिष प्रभुवरा !!
द्या आशिष प्रभुवरा !!
हे प्रभू योगेश्वरा! - २
बालक आम्ही तुझ प्रार्थितो, द्या आशीष प्रभुवरा !!
अज्ञ बालके आम्ही तुझी जरी करीत राहू भक्ति निरंतरी चरण धावतील तुमच्यासाठी तव चरणाच्या स्पर्शासाठी,सत्यशील आम्हा करा !!
सकल शक्ति आम्हांस दिधली
अगणित त्याची रुपे पहिली
जरी विसरलो होतो आम्ही
मातेसम ते प्रेम आलोकिक, तुम्ही दिले हो नरा!!
संवर्धन ते करण्या अमूचे
जन्म किती घेतलेस साचे
नित्य भासे अस्तित्व तुमचे
'पांडुरंग' दादांच्या रुपे, तुम्हू सजविली धरा!!


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा